अनेक स्तोत्रांचा मराठी अनुवाद

स्तोत्र मंजूषा

- धनंजय बोरकर

‘स्तोत्र मंजूषा’ हा खजिना आहे विविध संस्कृत स्तोत्रे व त्यांचे मराठी गद्य व पद्य समश्लोकी स्वैर अनुवाद यांचा. इथे सापडतील भविकांना, रसिकांना, अभ्यासकांना विविध देवतांची स्तोत्रे, आणि त्यांचे मराठी गद्य व समश्लोकी समवृत्ती पद्य अनुवाद. गणेश, विष्णू, शिव, देवी इत्यादी आराध्य देवता व इतर संकीर्ण स्तोत्रांचे अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून केलेले अनुवाद.