ऋतुसंहार
₹200.00
केवळ ऋतुवर्णनाला वाहिलेलं संस्कृत भाषेतलं एकमेव काव्य. ‘अस्ति कश्चित वागर्थः’ कालिदासाबद्दलची एक सर्वश्रुत आख्यायिका. त्याच्यावर अन्याय करणारी! तिला छेद देणारी व कालिदासाच्या उमेदवारीच्या काळातल्या या काव्यावर प्रकाश टाकणारी, त्याच्या गुणदोषांची आणि काव्याच्या स्वरूपाची चर्चा करणारी प्रस्तावना. उपयुक्त परिशिष्टं. आणि समश्लोकी रसाळ भावानुवाद. प्रत्येक लोक अनुरूप चित्रासहित. महाराष्ट्र टाईम्सनं ‘एक सुखावून टाकणारा भावानुवाद’ म्हणून प्रशंसलेला !
Reviews