गमती देशोदेशीच्या – भाग १

200.00

या पुस्तकात आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव वाचता येतील. कधी नवीन माहिती कळेल तर कधी पुनः प्रत्ययाचा आनंद मिळेल. काही स्थळे तर खूपच वेगळी, त्याच्यासारखे दुसरे काही न बघितल्यासारखी वाटतील. या पुस्तकातील लेख हे कोणत्याही देशाच्या, स्थळाच्या वा प्रवासाच्या वेळेला अनुसरून लिहिलेले नाहीत. सगळे लेख वेगवेगळे आहेत. त्यामुळे मागचा कोणताही संदर्भ मनात न धरता कधीही कोणताही लेख काढला तर तो नवीन वाटला पाहिजे. आपल्याला तसा तो वाटावा ही अपेक्षा..

Reviews

Be the first to review “गमती देशोदेशीच्या – भाग १”

Your email address will not be published. Required fields are marked *