जयदेवाचे गीतगोविंद
₹200.00
‘गीतगोविंद’ हे महाकाव्य किंवा खंडकाव्य नसून, स्वतः जयदेवाने प्रथम सर्गाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे ती ‘रतिकेलिकथा’ शृंगार-भक्तिपर काव्य आहे. एक गीतनृत्यनाट्य आहे. या काव्यातील मुख्य पात्रे राधा व कृष्ण. याखेरीज राधेची एक सखी, जी मुख्यतः मध्यस्थ दूती म्हणून काम करते. एकमेकांचे निरोप पोहोचवते व राधेची समजूतही काढते. या काव्याचा विषय आहे- राधा-कृष्णांचा परस्पर अनुराग, वियोग, उत्कंठा आणि मीलन.








Total Users : 1002
Reviews